Nashik : No Helmet No Petrol चा बोजवारा, Petrol Pump चालकांकडून पोलिसांचे नियम पायदळी

<p>स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत नाशिक शहरात आजपासून हेल्मेटसक्ती राबवली जातेय. नाशिकमध्ये हेल्मेट असेल तरच दुचाकीचालकांना आता पेट्रोल मिळणार आहे. हेल्मेटचा वापर करा असं वारंवार आवाहन करूनही अनेक वाहनचालक हेल्मेट घालत नसल्याने अखेर पोलिसांना हे पाऊल उचलावं लागलं. पण खुद्द Petrol Pump चालकांकडून पोलिसांचे नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत.&nbsp;</p>