Nashik Onion : लाल कांदा बाजारात यायला सुरुवात, कांद्याची मागणीत वाढ पण उत्पन्न नाही

<p>लाल कांदा बाजारात यायला सुरुवात झाली, तरी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहे, मागील दोन वर्षे कोरोना आणि या वर्षी अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, शेतातला कांदा शेतातच सडून चालला आहे,&nbsp; आवक घटल्यान शंभर दोनशे रुपये भाव वधारले आहेत मात्र उत्पादन खर्चाच्या निम्मा ही भाव मिळत नाहीये, दक्षिणेतील काही आंध्रप्रदेश कर्नाटकात ही अवकाळी पाऊस झाल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी वाढतेय अपेक्षित उत्पन्न मिळत नाही अशा विचित्र परिस्थितीत नाशिकचा शेतकरी अडकला आहे आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी.</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>