Nashik Oxygen Leak | अशी घटना इतर कुठे होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचं : देवेंद्र फडणवीस

<p>नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. अशी घटना इतर कुठेही होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घेणे गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.&nbsp;</p>