Nashik Oxygen Leak : ऑक्सिजन गळती दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

<p><strong>नाशिक :</strong>&nbsp;झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना प्रकरणी&nbsp;अज्ञात व्यक्ती विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.&nbsp;भद्रकाली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हलगर्जीपणा करत इतरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी भादवी 304 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी या घटनेची चौकशी करणार आहे.&nbsp;</p>