Nashik oxygen Shortage | नाशिकमध्ये ऑक्सिजन बेडअभावी कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

<p>Nashik | नाशिकमध्ये ऑक्सिजन बेडअभावी कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतर शववाहिका न मिळाल्याने मुलीने कारमध्ये मृतदेह घेऊन कोविड सेंटर गाठलं</p>