Nashik Pink Village | महाराष्ट्रातील ‘गुलाबी’ गाव; सुरगाण्यातील भिंतघर गावाचा कायापालट
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील एक <span class=\"il\">गुलाबी <span class=\"il\">गाव सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत असतांनाच महामहिम राज्यपालांनाही या <span class=\"il\">गावाचा दौरा करण्याचा मोह आवरला नाही.. हे <span class=\"il\">गुलाबी <span class=\"il\">गाव नक्की आहे तरी कसे ? बघुयात या खास रिपोर्ट मधून.. 