Nashik Ragging case : खुद्द एमडी डॉक्टरच रॅगिंगचा बळी? डॉ. स्वप्निल शिंदेचा संशयास्पद मृत्यू

<p>रॅगिंगमुळे एका एमडी डॉक्टरचा घातपात झाल्याची संशयास्पद घटना नाशकात घडलीय. डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉ. स्वप्निल शिंदे यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. रॅगिंग करणाऱ्या २ दोन सीनियर तरुणींकडून डॉक्टरचा घातपात झाल्याचा आरोप शिंदे कुटुंबीयांनी केलाय. त्यामुळे कॉलेज प्रशासन आणि दोन सीनियर तरुणींवर गुन्हा नोंदवण्याची कुटुंबीयांनी मागणी केली. पण रुग्णालय प्रशासनानं शिंदे कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.</p>