Nashik Rain : गोदाकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, संसार वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड

<p>मुसळधार पावसामुळं गोदावरी नदी काठी दशक्रिया विधींसाठी आलेल्या नागरिकांचीही गैरसोय होतेय. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय एबीपी माझाचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी...&nbsp;</p>