Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात वादळी वार्‍यासह परतीच्या पावसाची जोरदार हजेरी ABP Majha

<p>हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार परतीच्या पावसानं चांगलच झोडपलंय. काल आणि आज नाशिक जिल्ह्यात काही भागांमध्ये वादळी वार्&zwj;यासह पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. यामुळे काढणीला आलेलं पीक मात्र पाण्या खाली गेलं आहे. लासगाव, मनमाड आणि चांदवड भागांनमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. &nbsp;</p>