Nashik Rain : पावसाची उसंत, गंगापूर धरणातून विसर्ग सुरुच, गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

<p>जायकवाडी धरणातून विसर्ग आता वाढवला जात आहे. जायकवाडी धरणाचे सर्वच्या सर्व म्हणजेच, 27 दरवाजे उघडणात आलं आहे. नाशिकपुरतं बोलायचं झालं तर पावसानं काहीशी उसंतं घेतलीये, मात्र गंगापूर धरणातून विसर्ग सुरुच आहे. त्यामुळे गोदावरीची पातळी किती राहणार हे पाहावं लागेल.&nbsp;</p>