Nashik Rains : Satana तालुक्यातील Hanbari धरण भरलं, स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

<p>Satana तालुक्यातील Hanbari धरण भरल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. Hanbari धरणाचं भरणं ही बागलाणवासियांसाठी महत्वाचं आहे.</p>