Nashik sahitya Sammelan : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आज नाशकात, संमेलनाला हजेरी लावणार?

<p>&nbsp;विरोधी पक्षनेते फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज नाशकात, संमेलनाला हजेरी लावणार?, फडणवीसांच्या नाशिक दौऱ्यात संमेलनस्थळी भेटीचा उल्लेख नाही , संमेलनपत्रिकेत फडणवीस, &nbsp;केंद्रीय राज्यमंत्री भारती &nbsp;पवार यांचं नाव नसल्याने भाजपात नाराजी,&nbsp; काल महापौरांची हजेरी, आज फडणवीस, चंद्रकांत पाटीलही संमेलनात हजेरी लावणार? -- भाजपसोबत शिवसेना, काँग्रेस नेत्यांचीही गैरहजेरी, राष्ट्रवादीनं संमेलन हायजॅक केल्याची चर्चा&nbsp; &nbsp;</p>