Nashik Sahitya Sammelan : यंदाचं साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना! डॉ जयंत नारळीकर येणार नाहीत!

<p>प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. &nbsp;संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. &nbsp;पण नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्&zwj;वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.&nbsp;</p>