Nashik School : नाशिकमध्ये पहिली ते बारावीच्या शाळा सोमवारपासून सुरू होणार

<p>नाशिकमधील पहिली ते बारावीच्या शाळा सोमवारपासून सुरु होणार आहेत. तर शाळेत विद्यार्थी<br />कोरोनाबाधित आढळल्यास पुन्हा शाळा बंद करण्यात येईल. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय.</p>