Nashik School Reopen | नाशकातल्या शाळा 4 जानेवारीपर्यंत बंद; बैठकीनंतर भुजबळांकडून शाळाबंदीचा निर्णय

<div id=\"125452\" class=\"uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small\"> <div> <div id=\"e780bc_tb\" class=\"text-div\"> <p>नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिकमधील शाळा उद्यापासून सुरु होणार नाहीत. 4 जानेवारी पासून नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहे. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या आजच्या बैठकीत घेण्यात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.</p> </div> </div> </div> <div