Nashik someshwar waterfall : सोमेश्वर धबधब्याचं रौद्र रूप, धबधब्यावर पर्यटकांना बंदी

<p>गेल्या तीन&nbsp; दिवसांपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने&nbsp; गोदावरी नदीच्या पात्रात वाढ झालीय, नदीपात्रातील सोमेश्वर धबधबाने रौद्र रूप धारण केले असून धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय, पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कोसळणाऱ्या धबधब्याचा आढावा घेतलायप्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी</p>