Nashik ST Stike : नाशिकमध्ये एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम; खासगी चालकांकडून एसटी बस रस्त्यावर

<p>नाशिकमध्ये एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत..त्यामुळे आज खासगी चालकांकडून एसटी बस रस्त्यावर काढल्या जाणार आहेत.. पोलीस बंदोबस्तात या बस धावणार आहेत.&nbsp;</p>