Nashik : ST Strike : एसटी संपाचा आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींना फटका ABP Majha

<p>&nbsp;नाशिक- एसटी संपाचा आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींना फटका,&nbsp; कुणी दुचाकीवरुन तर कुणी ट्रॅव्हल्सला अधिकचे पैसे देऊन परीक्षा केंद्रांवर दाखल , चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने आरोग्य विभागातील ५८९ जणांची फेरपरीक्षा</p>