Nashik Temperature | नाशिकमध्ये गारठा वाढला; नाशिककरांचा मिसळीवर ताव
<span class=\"il\">नाशिकमध्ये किमान तापमानात पुन्हा घट झालेली बघायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून आज <span class=\"il\">नाशिकमध्ये 10 तर निफाडमध्ये 7.2 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झालीय. पारा घसरताच <span class=\"il\">मिसळ हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या <span class=\"il\">नाशिक शहरातील <span class=\"il\">मिसळच्या हॉटेल्समध्ये सकाळी सकाळी <span class=\"il\">मिसळप्रेमीची गर्दी दिसून येत असून अंगात स्वेटर