Nashik Toll Increase : शिंदे-पिंपळगाव टोलनाक्यावर 10-15 रुपयांची टोल दरवाढ

<p>नाशिकच्या शिंदे, पिंपळगाव टोलनाक्यावर प्रत्येक फेरीमागे १० ते १५ रुपयांची वाढ. पेट्रोल-डिझेल दरवाढीनंदर सर्वसामान्यांना टोलदरवाढीचा झटका</p>