Nashik Uncertain Rain : नाशकात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, वीजपुरवठा खंडित

<p>ऐन उन्हाळ्यात नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात आज पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावलीय आणि यामुळे बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलंय.</p>