Nashik Unlock : 12 दिवसांनंतर नाशिकमधल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु होणार

<p>कडक लॉकडाऊनमुळे खोळंबलेले कांद्याचे लिलाव आज पुन्हा सुरु होणार, नियमांसह नाशिमधल्या बाजार समित्या सुरु, कांद्याला काय दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष</p>