Nashik Vani Temple : वणी : नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या हलगीच्या तालावर दागिन्यांची मिरवणूक

<p>साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ म्हणजे नाशिकच्या वणी डोंगरावर वसलेली सप्तश्रृंगी देवी! नवरात्रौत्सवानिमित्त भाविकांना आज थेट मंदिरात जाऊन सप्तश्रृंगीचं दर्शन घेता येतंय. आजच्या पूजेपूर्वी देवीच्या &nbsp;मिरवणूक काढण्यात आली. हलगीच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीमुळं वणीचं वातावरण भक्तीमय झालं होतं.</p>