Nashik Water : नाशिककरांनो पाणी जपून वापरा; गंगापूर धरणात फक्त 35 टक्के जलसाठा

<p>नाशिककरांनो पाणी जपून वापरा, नाशिक महापालिका आयुक्तांकडून पाणी कपातीचे संकेत, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या फक्त 35 टक्के साठा शिल्लक, &nbsp;पुढच्या आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस&nbsp; पडला नाही तर पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येईल, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची माहिती</p>