Nashik Water Shortage: नाशिक शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार ABP Majha

<p>नाशिक शहराचा पाणीपुरवठा उद्या राहणार बंद, गंगापूर धरणाचे जॅकवेल आणि शहरातील जलवाहिनीच्या मेंटन्सचे काम करण्यासाठी शहरात पाणीबानी</p>