NCP MLA Nitin Pawar : आदिवासी विभागात कोट्यवधींचा अपहार, राष्टवादीचे आमदार नितीन पवार

<p>आदिवासी विभागातील अनागोंदी कारभरावरुन सरकारला घरचा आहेर, खावटी वाटपात कोट्यवधींचा अपहार, राष्टवादीचे आमदार नितीन पवार यांचा आरोप</p>