OBC Reservation : आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसी संघटना आक्रमक, नाशिकच्या द्वारका चौकात रास्तारोको

<p>आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसी संघटना आक्रमक, नाशिकच्या द्वारका चौकात रास्तारोको, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसह इतर ओबीसी संघटनाचा आंदोलनाला पाठिंबा, पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं.</p>