Oxygen Express | नाशिकमध्ये ऑक्सिजनचे एक किंवा दोन टॅन्कर उतरवण्याची शक्यता

<p>नाशिकला ऑक्सिजनची गरज असल्याने नागपूरकडे जाणाऱ्या ऑक्सिजन एक्सप्रेसमधील एक किंवा दोन टॅन्कर नाशिकला मिळण्याची शक्यता आहे.&nbsp;</p>