गायीच्या शेणापासून साकरल्या पणत्या आणि रांगोळी.

नाशिक – Nashik दिवाळीच्या पार्श्वभूमिवर सध्या बाजारपेठ्या सजल्या आहेत. पण यात अनेकदा भेसळयुक्त वस्तू विकल्या जातात. पण नाशिकच्या शहा कुटुंबाने एक उत्तम कलाकृती सादर केली आहे.

देशी गायीच्या शेणापासून दिवाळीसाठी रांगोळी आणि पणत्या साकारल्या आहेत. सत्यजित शहा यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने या अनोख्या रांगोळी साकारत पुन्हा एकदा देशी गायीचं महत्व स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply