Param Bir Singh vs Anil Deshmukh | मी काही पाहिलेलं नाही, या विषयावर बोलणार नाही : संजय राऊत

<p>मी अजून काहीही पाहिलेलं नाही, मी या विषयावर बोलणार नाही. सरकारच्या संदर्भातील विषय असतील त्याबद्दल सरकारमधील लोक बोलतील. काय आरोप आहेत ते देखील मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रावर दिली आहे.</p>