PHOTOS : कोरोनाने बदलले जनजीवन, मरणानंतरही नाही सुटका! नाशिक रोड भागातील विदारक स्थिती

नाशिक : जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका...हे शब्द सुध्दा खोटे ठरावे अशी विदारक स्थिती नाशिक रोड भागातील स्थिती आहे. कोरोनाच्या रुग्णालयात कर्मचारी नाही. 260 कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ 35 कर्मचारी काम पहातात मृत्यू दाखले लिहायला लोक नाही. माणूस मेल्यावर महापालिकेच्या जेल रोड अमरधाम मध्ये मृतदेह जाळायला जागा निश्चित करावी लागते. तेथे कर्मचारी नसल्याने घरून लाकडं वाहायला लोकं न्यावे लागतात.  शेवटच्या पाणी द्यायला मडकं देणे पण ठेकेदाराने बंद केले आहे   सरण रचण्यासाठी महापालिका कर्मचारी ठेकेदार लोक मदत करीत नाही. हे चित्र आजही बदललेले नाही त्यामुळे माणूस मेल्यावर त्याच्या यातना त्रास संपत नाही.

May be an image of one or more people, indoor and hospital

May be an image of one or more people, people standing and outdoors

May be an image of 1 person, standing, sitting and indoor

May be an image of one or more people, people standing, balloon and text that says 't 2021.04.10 12:45'

May be an image of one or more people, people standing, car and road

 

May be an image of one or more people and indoor