Private Coaching classes | नाशिकमध्ये खासगी कोचिंग क्लासेस आजपासून सुरु होणार

<p>लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेले नाशिक जिल्ह्यातील खासगी क्लासेस जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी नंतर आजपासून सुरु करण्यात आले आहे. यामुळे क्लास संचालकांसह विद्यार्थ्यांकडूनही समाधान व्यक्त केलं जातय. जिल्ह्यात जवळपास अडीच हजार कोचिंग क्लासेस असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या दहा महिन्यापासून सर्व छोटे, मोठे क्लासेस बंद होते. मात्र यामुळे क्लासच्या जागेचे भाडे, कर्जाचे हप्ते, शिक्षक कर्मचार्‍यांचे पगार, इतर घरगुती