Pune Nashik highway: पुणेकर, नाशिककरांसाठी खूषखबर! पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ता तयार

<p>पुणेकर आणि नाशिककरांसाठी खुषखबर आहे. पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ता तयार झाला असून त्याचे फोटो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट केले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावातून हा रस्ता जाणारा हा बायपास, पुणे-नाशिक प्रवास अधिक सुखकर करेल असं नितीन गडकरींनी म्हटलंय तसंच आता या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली उत्पादनंही वेगानं मुंबई- पुण्याच्या बाजारपेठांमधअये सहज पोहोचतील असंही नितीन गडकरींनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलंय.</p>