Raj Thackeray अ‍ॅक्शन मोडमध्ये, पक्षस्थापनेवेळच्या उर्जेने पुन्हा करणार महाराष्ट्र दौैरा

<p>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतरचा झंझावात गेल्या काही निवडणुकांमध्ये पुन्हा पाहायला मिळाला नाही. या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठं अपयश आलंच, पण अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केलं. पण आता मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी अध्यक्ष राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. कसा असणारय राज ठाकरेंचा दौरा आणि कसा असणार आहे मनसेचा आगामी निवडणुकांसाठीचा अॅक्शन प्लॅन? पाहूयात पुढच्या रिपोर्टमधून.</p>