Raj Thackeray यांनी त्यांच्या मुलाखतीची एक लिंक Chandrakant Patil यांना पाठवली

<p>राज ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीची एक लिंक चंद्रकांत पाटलांना पाठवली, नाशिकमध्ये झालेल्या भेटीतील संवादानंतर राजा ठाकरे यांनी लिंक पाठवली</p>