Ramdas Kadam Controversy : रामदास कदम यांच्याबाबत काय म्हणाले संजय राऊत?

<p>शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दोऱ्या दरम्यान ते भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहतील. तसंच दुपारी 12 वाजता नाशिक फ्लॉवर पार्कचं उद्घाटन संजय राऊतांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकारांशी बोलताना कृषी कायद्यांवरून त्यांनी केंद्र सरकारला धारेनर धरलं.</p>