Remdesivir चा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश; काळाबाजार करणारा डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

<p>रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश; रुग्णाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात</p>