Russia Ukraine Crisis :नाशिकचे दोन विद्यार्थीही युक्रेनमध्ये अडकले,चिंताग्रस्त पालकांची व्यथा माझावर

<p>युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर १८ हजार भारतीय तिथं अडकलेत आणि त्यात महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नाशिकचे दोन विद्यार्थीही युक्रेनमध्ये अडकले आहेत. अदिती देशमुख आणि प्रतीक जोंधळे हे दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. तिथं अडकलेल्या अन्य भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे या दोनही विद्यार्थ्यांना बंकरमध्ये ठेवण्यात आलंय.&nbsp;</p>