Saamanaच्या अग्रलेखाचे Nashik मध्ये ठिकठिकाणी बॅनर,Shiv Sena vs Narayan Rane वादाचा दुसरा अंक सुरु

<p>शिवसेना आणि राणे यांच्यातील वादाचा दुसरा अंक नाशिकमध्ये सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेकडून 'सामना'च्या अग्रलेखाचे बॅनर नाशिकमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेत.&nbsp;</p>