Sanjay Raut: महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले, राज्यात भगवा फडकला: संजय राऊत Nashik

<p>शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दोऱ्या दरम्यान ते भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहतील. तसंच दुपारी 12 वाजता नाशिक फ्लॉवर पार्कचं उद्घाटन संजय राऊतांच्या हस्ते झाले. या वेळी भाषणा दरम्यानकृषी कायद्यांवरून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं. संजय राऊत यांनी या सभेत कंगना आणि विक्रम गोखले यांना देखील टोला लगावला.&nbsp;</p>