Sanjay Raut PC : वाघाच्या मिशिली हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहतोय : संजय राऊत

<p>वाघाच्या मिशिली हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहतोय असा टोला खासदार संजय राऊतांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना उद्देशून काढला. संजय राऊतांची मिशी झडेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्याचा संदर्भ घेऊन विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊतांना हे उत्तर दिलं आहे. &nbsp;</p>