Sanjay Raut Speech | ‘उस्मानी’ घाण उत्तर प्रदेशातून आली, तिथेच थांबवली असती तर… : संजय राऊत

<p><strong>मुंबई :</strong> शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतप्रदर्शन करत अनेकांचं लक्ष वेधलं. देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांपासून ते अगदी त्यांनी शरजील उस्मानीनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबतही त्याचा समाचार घेतला. नाशिक - शिवसेना वैद्यकिय कक्षाच्या उदघाटनसमयी ते बोलत होते.</p> <p>एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजीलविरोधात