Selfie with Leopard Cub | लासलगावमध्ये स्थानिकांची नसती उठाठेव; बिबट्याच्या बछड्यासोबत सेल्फीसेशन

<p><strong>नाशिक :</strong> जिल्ह्यातील लासलगावमध्ये स्थानिक मजुरांनी बिबट्याच्या बछड्याला घेऊन सेल्फी काढल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकाराची सर्वत्र चर्चा सध्या सुरु आहे. वनप्राण्यांना हाताळताना काळजी घेण्याचं आवाहन अनेकदा वनविभागातर्फे केलं जातं. परंतु, नाशिकमध्ये मजुरांनी ऊसतोडणी करताना सापडलेल्या बछड्यासोबत चक्क फोटोसेशन केलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही