Shahapur Accident | शहापूरजवळ तिहेरी अपघात, विशेष सरकारी वकील अजय मिसर थोडक्यात बचावले

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला अपघात झाला. तिहेरी भीषण अपघातात मिसर थोडक्याच बचावले. रात्री उशिरा शहापूरजवळ हा अपघात झाला. मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या शिवशाही बस चालकाचा ताबा सुटला. ही बस विरुद्ध दिशेने मुंबईला जाणाऱ्या कंटेनरवर जाऊन आदळली. त्यातच मागून मुंबईच्या दिशेने जाणारी सरकारी वकील मिसर यांची इनोव्हा