Shirdi Sai Sansthan: शिर्डीच्या साई संस्थानाचं विदेशी चलनाचं खातं केंद्रीय गृहमंत्रालयानं गोठवलं

<p>शिर्डीच्या साई संस्थानचं विदेशी चलनाचं खातं केंद्रीय गृहमंत्रालयानं गोठवलं आहे.. विदेशी योगदान नियमन कायद्यानुसार वेळेत नूतनीकरण न झाल्यानं ही कारवाई करण्यात आली.. देशभरातील ६ हजार अशासकीय संस्थांवर ही कारवाई करण्या आली. यात तिरूपती बालाजी संस्थानचा देखील समावेश आहे.&nbsp;</p>