Shirdi Sai Temple | साईभक्तांसाठी खूशखबर! साई मंदिरात आता दिवसाला 15 हजार भाविकांना दर्शन घेता येणार

Shirdi Sai Temple | साईभक्तांसाठी खूशखबर! साई मंदिरात आता दिवसाला 15 हजार भाविकांना दर्शन घेता येणार<br /><br />शिर्डीमध्ये साई मंदिरात दर्शनासाठी नवी व्यवस्था करण्यात आली आहे. आता दिवसाला 15 हजार भाविकांना दर्शन घेणं शक्य होणार आहे. सुट्ट्या आणि वीकेंडमुळे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी