Shirdi Saibaba : साईबाबांच्या दर्शनासाठी हार, प्रसाद घेऊन जाता येणार नाही, नवी नियमावली जाहीर

<p>शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी जर तुम्ही जात असाल, तर हार आणि प्रसाद आता तुम्हाला मंदिरात नेता येणार नाहीय.</p>