Shiv Jayanti 2021 | महाराजांच्या जयंतीनिमित्त नाशकात बनवणार 391 किलो बुंदीचे लाडू

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवभक्तांनी नाशकात ३९१ किलो बुंदीचे लाडू करायला सुरवात केली आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करुन लाडू आणि तुळशीच्या रोपांचं वाटप करण्यात येणार आहे. वडनेर परिसरात लाडू बनवण्यात येत असून लेखानगर भागात लाडूंचं वाटप केलं जाणार आहे.