Shivjayanti 2021 | शिवजयंती उत्सवाला परवानगी नाकारल्यामुळं नाशिकमध्ये शिवप्रेमींचं ठिय्या आंदोलन

राज्य सरकारकडून कोरोनाच्या धर्तीवर यंदाच्या वर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यावर काही निर्बंध लावले आहेत. नाशिकमध्ये शिवप्रेमींचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. इथं त्यांनी ठिय्या आंदोलन करत निर्बंधांचा निषेध केला.