ST Strike : एसटी आंदेलना दरम्यान नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्याला भोवळ

<p>नाशिकमध्ये राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना एक एसटी कर्मचारी खाली कोसळला. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आहे. नितीन जाधव असं या कर्मचऱ्याचं नाव आहे.<br /><br /></p>